आरोग्य व शिक्षण
हाडांसाठी भारताचे सुप्रसिद्ध संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिॅहॅबीलीटेशनचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आपल्या कोपरगाव शहरात
हाडांसाठी भारताचे सुप्रसिद्ध संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिॅहॅबीलीटेशनचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आपल्या कोपरगाव शहरात

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगावकरांच्या सेवेसाठी हाडांसाठी भारताचे सुप्रसिद्ध संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिॅहॅबीलीटेशनचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आपल्या कोपरगाव शहरात येत असुन रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.कोपरगाव बाह्य रुग्ण सेवा (OPD ) गुरुवार. दिंनाक ०८ जून २०२३ असुन. सकाळी १० ते ०१ रुग्णानी तपासणीसाठी यावे.लाईफ केअर हॉस्पिटल, बागुल टॉवर्स शेजारी, बस स्टँड समोर, कोपरगाव या ठिकाणी डाँक्टर येणार असुन अधिक माहितीसाठी 8888893950 या नंबरवर संपर्क साधावा. पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
www.sanchetihospital.org