महाराष्ट्र
निधन वार्ता:-प्रगतिशील शेतकरी साहेबराव माधवराव लासुरे यांचे निधन
निधन वार्ता:-प्रगतिशील शेतकरी साहेबराव माधवराव लासुरे यांचे निधन
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव माधवराव लासुरे यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,दोन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे.आ. आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक संदीप लासुरे व राजेंद्र लासुरे यांचे ते वडील होते.




