नांदेड तालुक्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनला बहुजन भिम पँथर सेना बहुजन एकता मिशन संघटनेचे निवेदन
नांदेड तालुक्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनला बहुजन भिम पँथर सेना बहुजन एकता मिशन संघटनेचे निवेदन
नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली या गावातील युवक अक्षय भालेराव या भीमसैनिकाने आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून तेथील काही सुवर्ण जातीतील मनोवादी विचारसरणीच्या इस्मानी त्याच्यावर हल्ला करत त्याचा खून केला त्याप्रकरणी बहुजन भीम पॅंथर सेना (बहुजन एकता मिशन) या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख, जिल्हाध्यक्ष मंगलाताई मॅडम, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब मोकळ तालुका संपर्कप्रमुख संपत भाऊ अलगट तालुका सदस्य तनवीर भाई सय्यद आदी पदाधिकारी यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पीआय देसले साहेब यांना निवेदन दिले निवेदनात आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांची मालमत्ता जप्त करावी व इथून पुढे अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी स्वतंत्र असा कायदा निर्माण करावा अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी सेवेमध्ये रुजू करावे व त्यांना मानधन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS



