माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक विद्यालयाचे वानखेडे सर सेवानिवृत्त झाल्या प्रसंगी जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानच्या वतिने सत्कार

माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक विद्यालयाचे वानखेडे सर सेवानिवृत्त झाल्या प्रसंगी जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानच्या वतिने सत्कार
माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक विद्यालयाचे राजेंद्रजी वानखे्डे सर हे गेल्या तीस वर्षा पासून शिक्षणाच्या माध्यमातून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले म्हणून यानिमित्ताने जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करून भावी आयुष्य आरोग्यमय व निरोगी जावो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी शिक्षक कर्मचारी वृद सहकारी हजर होते.यानिमित्ताने गौतमराव बनसोडे म्हणाले की,वानखेडे सर यांनी ३० वर्षात गोर गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण देवुन अनेक विद्यार्थी घडविले. अनेक विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहे.वानखेडे सर विद्यार्थांना शिकवत असतांना कडक नियमांचे पालन करत असत.यामुळे विद्यार्थी शिस्तबद्ध राहत होती.यामुळे अनेक विद्यार्थांचे करिअर घडले.आज वानखेडे सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमा प्रसंगी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




