गुरूपौर्णिमा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख. माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे.युवासेनाप्रमुख युवासम्राट आ.अदित्यसाहेब ठाकरे यांच्या यशस्वीते साठी प्रार्थना.
गुरूपौर्णिमा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख. माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे.युवासेनाप्रमुख युवासम्राट आ.अदित्यसाहेब ठाकरे यांच्या यशस्वीते साठी प्रार्थना.
संपादक:- रविंद्र जगताप
पुणतांबा गावात पिंपळवाडी शिरडी रोड येथे बालसन्याशी प्रभु अशोकबाबा महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी गुरूपौर्णिमा उत्सव निमित्ताने सायंकाळी सहा वाजता. माजी जिल्हाप्रमुख सुहासराव वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली. व पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे नेत्वृताखाली शहरशिवसेनेच्या वतीने येवला विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख श्री संभाजीराजे पवार यांच्या शुभहस्ते विधिवत गुरूदेवांचे पुजन करून .महाराष्ट्र राज्यात यावर्षी चांगला पाऊस पडुन बळीराजा सुखी होऊन जनतेला सुखासमाधानाचे दिवस यावे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे. युवासेना प्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी प्रभु अशोकबाबा महाराज यांचे आशिर्वाद सदैव लाभावे .अशी प्रार्थना केली .व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी म्हणून श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना विराजमान करण्यासाठी त्यांना आशिर्वाद व आम्हाला शक्ती ताकद द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली . याप्रसंगी संपर्कप्रमुख पवार यांनी बोलताना सांगितले की प्रभुचे आशिर्वाद अपनास समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांची सेवा करण्यासाठी. प्रेरीत करत असतात. प्रभुचीं अदभुत ताकद आपले पाठीशी आहेच. त्यांना प्रेरीत असलेले काम कार्य आपण आपल्या शेवटचे श्वासापर्यंत करत राहू असे सांगितले. यावेळी शहरप्रमुख कुलकर्णी यांनीपुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने येवला विधानसभा संपर्कप्रमुख व भावी आमदार संभाजी राजे पवार. मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे धार चे मंडल अध्यक्ष.भावी आमदार रोशनभाऊ अग्रवाल. येवला मार्केट कमिटीचे व्हाॅ चेरमन .नाशिक युवासेना उपजिल्हा प्रमुख बापुसाहेब गायकवाड. मार्केट कमिटीचे माजी सभापती व विद्यामान संचालक कांतीलाल साळवे. प्रा मनोज रंधे. चैतन्य ज्वेलरसॅ चे संचालक सागर उदावंत. मनमाड पानेवाडी सरपंच सनीभाऊ आहिरे. युवानेते विरूभाऊ आहिरे. यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी. राहाता तालुका युवतीसेना उप आधिकारी कु नेहा महेश कुलकर्णी. शिवसेना महिला आघाडी शिवसैनिक सौ चित्रा महेश कुलकर्णी. सौ वृशाली हेमंत कुलकर्णी. यांचे सह महिला भगिणी. बालगोपाळ. भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




