वसंतदादा मल्टिस्टेट को. आँप. क्रेडिट सोसायटी लि.कोपरगाव या पतसंस्थेच्या स्थानिक शाखेच्या संचालक पदी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम पगारे सर यांची एकमताने निवड
वसंतदादा मल्टिस्टेट को. आँप. क्रेडिट सोसायटी लि.कोपरगाव या पतसंस्थेच्या स्थानिक शाखेच्या संचालक पदी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम पगारे सर यांची एकमताने निवड
संपादक :- रविंद्र जगताप
वसंतदादा मल्टिस्टेट को. आँप. क्रेडिट सोसायटी लि.कोपरगाव या पतसंस्थेच्या स्थानिक शाखेच्या संचालक पदी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम पगारे सर यांची एकमताने निवड करण्यात आली.आहे संस्थेचे चेअरमन मा. मुकूंदजी सिनगर साहेब यांच्या हस्ते पुरूषोत्तम पगारे सर यांचा शाल व साईबाबांचे पुस्तक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक मा.किशोरजी परजणे, मा.दिपकजी धट, मा.सचिन रणशेवरे यांच्यासह शाखा व्यवस्थापिका सौ. अनुराधा रणदिवे उपस्थित होत्या. वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या ३ शाखा असून शिर्डी येथे मुख्य कार्यालय अाहे. सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विविध प्रकारचीं कर्जे सुविधा उपलब्ध आहे.पुरूषोत्तम पगारे सर हे सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य असून गेली ४० वर्षापासून विविध संस्था ध्दारे महाराष्ट्र राज्य पातळीवर विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहेत. त्यांचे अनेक मान्यवरांना कडून अभिनंदन होत आहे.