महाराष्ट्र
कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागात चारुदत्त सिनगर यांनी घोंगडी बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला

कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागात चारुदत्त सिनगर यांनी घोंगडी बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला

कोपरगाव :- काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना मतदार संघातील सर्वच समाज घटकांच्या विकासाच्या अडचणी सोडवून सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलुन दाखविला असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी म्हटले आहे.