सामाजिक

जाणताराजा प्रतिष्ठानच्या वतिने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 

जाणताराजा प्रतिष्ठानच्या वतिने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 

संपादक:- रविंद्र जगताप

देशात व राज्यात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असुन जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतिने  सामाजिक उपक्रम राबवून रक्तदान शिबिर घेण्यात आले. साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त दि.1/8/2023 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजे पर्यंत रक्त दान शिबीर घेण्यात आले .याप्रसंगी कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महीला आमदार स्नेहलता ताई बिपीन दादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वत: रक्तदान करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे . आयोजक जाणता राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुजल चंदनशिव. यांनी केले होते.या प्रसंगी  विनोद राक्षे,राजेंद्र बागुल, सोमनाथ म्हस्के, शरद त्रिभुवन, सोमनाथ ताकवले, शंकर बिराडे,रविन्द्र शेलार,दतु भाऊ काले,गोपीनाथ गायकवाड,रवि पाठक,संजय तुपसेदर, जयवंत मरसाळे, उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे