सामाजिक

आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा प्रतिषठाणच्या वतिने  प्रभाग क्र. २ मध्ये औषध फवारणी तर शिवतांडव प्रतिष्ठाणच्या वतीने लहान मुलांसाठी बसविले बाकडे

 

आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा प्रतिषठाणच्या वतिने  प्रभाग क्र. २ मध्ये औषध फवारणी तर शिवतांडव प्रतिष्ठाणच्या वतीने लहान मुलांसाठी बसविले बाकडे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे किमयागार आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोपरगाव शहरात सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने प्रभाग क्र. २ मध्ये औषध फवारणी, शिवतांडव प्रतिष्ठाणच्या वतीने कोजागिरी कॉलनीतील श्री गणपती मंदिर परिसर स्वच्छता आणि साई समर्थ प्रतिष्ठाणच्या वतीने प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बसण्यासाठी बाकडे बसवण्यात आले आहे

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, सेवा प्रतिष्ठाणचे कृष्णा आढाव, सोमनाथ आढाव, संदीप सावतडकर, प्रशांत वाबळे, साई समर्थ प्रतिष्ठाणचे अनिरुद्ध काळे, वाल्मिक लहिरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार, कुंदन  भारंबे, योगेश वाणी, राजेंद्र बोरावके, राजेंद्र पाखले, आकाश गायकवाड, सुनील भांगडे, विनोद थोरात, राहुल हंसवाल, रुपेश वाकचौरे, सुमित भोगंळे , अजित ईनामके ,  राहुल जाधव , रोहीत पटेल , अभिषेक नरोडे , विजय आढाव, योगेश वाळुंज, पप्पू गोसावी, आनंद डिके, विशाल निकम आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे