महाराष्ट्र

नगरपालिकाच्या स्वनिधीतील नोंदणीकृत उपेक्षित विस्थापित फेरीवाल्यांना खोका शाॅप उभारूंन देत पुर्नरवसन कराव – सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल चोरगे

नगरपालिकाच्या स्वनिधीतील नोंदणीकृत उपेक्षित विस्थापित फेरीवाल्यांना खोका शाॅप उभारूंन देत पुर्नरवसन कराव – सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल  चोरगे

नगरपालिकाच्या स्वनिधीतील नोंदणीकृत उपेक्षित विस्थापित फेरीवाल्यांना खोका शाॅप उभारूंन देत पुर्नरवसन कराव असे निवेदन सौ.सोनल किशोर चोरगे महिला आघाडी अध्यक्ष जयहिंद विचार मंच कोपरगाव यांनी दिले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे कि कोरोना काळात व त्यानंतरच्या काळात जे फेरीवाले होते त्यांना प्रशासनाने अल्प निधी दिला पण तो निधी नगरपालिकेने बॅकेला देण्याची शिफारस केल्यावर फेरीवाल्यांना निधी मिळण्याला मोठा कालखंड लागतो काही बॅंका अनेक कारण देऊन निधी देण्यास टाळाटळ करत असता म्हणुन नगर पालिकेने फेरी विस्थापित फेरीवाल्यांच पुर्नरवसन करत त्यांना नगरपालिका समोरील पोस्ट ऑफीस मागील जागेत खोकाशाॅप बांधुन द्यावं आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देत आर्थिक उलाढालीला चालणा देत छोट्या व्यसायींकांना सक्षम सढृड करावं आणि जी २०,४० रूपये पावती नगरपालिका फाडते ती कमी करावी हि निवेदनाव्दारे मुख्याधिकारी यांच्याकडे   मागणी केली आहे

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे