महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी कोपरगाव तून दहा वाहनांचा ताफा रवाना:- नितिनराव बनसोडे 

वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी कोपरगाव तून दहा वाहनांचा ताफा रवाना:- नितिनराव बनसोडे 

संपादक :- रविंद्र जगताप

अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे एक सप्टेंबर 2023 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते अहमदनगर जिल्हा नाशिक आदी ठिकाणाहून या सभेसाठी नागरिक सहभागी झाले होते . कोपरगाव येथूनही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा या सभेसाठी रवाना झाले आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुरी या ठिकाणी सभेसाठी गेले होते कोपरगाव मधून दहा वाहनांचा ताफा अनेक कार्यकर्त्यांसह सभेसाठी १ सप्टेंबर रोजी सकाळी रवाना झाला.या सभेसाठी अँड प्रकाश आंबेडकर यांनी या सभेसाठी मार्गदर्शन केले आहे.याप्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन राव बनसोडे तालुका महासचिव गौतमराव बनसोडे तालुका सचिव गोरख चोपदार,युवा शहराध्यक्ष शकील तांबोळी , शहराध्यक्ष शुभम शिंदे, रतन भारती टिल्लू भाई पठाण आरिफभाई पटेल आर्यन अहिरे विनोद नेरे गुरु बनसोडे,साजिद शेख,कैलास कुराडे आदि मान्यवर या सभेसाठी रवाना झाले होते व तालुक्यातील असंख्य    कार्यकर्ते देखील या सभेसाठी उपस्थित होते

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे