महाराष्ट्र

वसंत तुकाराम गवळी यांचा सत्कार संपन्न

 

वसंत तुकाराम गवळी यांचा सत्कार संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप

वसंत तुकाराम गवळी हे क्लार्क म्हणुन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि गौतमनगर येथे कार्यरत होते. येथूनच वयाच्या 60 व्या वर्षी दि 31/8/2023 सेवानिवृत्त झाले त्याप्रसंगी त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पाडला त्यावेळी पेट्रोल पंप इन्चार्ज देशमुख दिलीप यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम उत्साहात पार झाला यावेळी  विजय शिंदे किरण मोरे महेश निकम मच्छिंद्र देशमुख , पटेल , दत्तू रसाळ , मनोज साळवे , जनार्दन वाबळे , विजय माळी , अर्जुन गायकवाड , ज्ञानेश्वर वाघाडकर उपस्थित होते

जाहिरात
जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही महाराष्ट्रात राहता का?  पाकिस्तानात ,सविस्तर बातमी खालील लिंक दाबा

https://youtu.be/q1DvsD63HTY?si=fC18GI7GbOV9KtTw

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे