वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे व वंचितचे प्रचारक गौतम पगारे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीची कोपरगावात बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे व वंचितचे प्रचारक गौतम पगारे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीची कोपरगावात बैठक संपन्न
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :-दिनांक 21 9 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी चे स्टार प्रसारक गौतम पगारे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक कोपरगाव येथील लुबिंनी बुद्ध विहार येथे पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली या याप्रसंगी तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे यांची दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी कामाची प्रशंसा केली तसेच तालुक्यात आणखी जोरात काम करा असे म्हणून त्यांना अजून बळ देण्याचे काम केले कोणाचाही विचार न करता आपला पक्ष कसा वाढेल यावर भर द्या असे सांगितले यापूर्वी कोपरगाव शहरात व तालुक्यात वंचित चे काम हे अतिशय संत गतीने होते परंतु नितीन राव बनसोडे कोपरगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक खेडेगावातील माणूस जोडल्या गेला आहे व वंचित कोपरगाव तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे तालुका सचिव गोऱ्या दादा चोपदार यांनी सांगितले तसेच तालुक्याचा व शहराचा लेखाजोखा हा दोन्ही प्रमुख पाहुण्यांपुढे मांडून त्यांचे स्वागत हे तालुकाध्यक्ष नितीन राव बनसोडे यांनी केले याप्रसंगी उत्तर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे वंचितचे स्टार प्रचारक गौतम पगारे तालुका अध्यक्ष नितीन राव जयसिंगराव बनसोडे शहराध्यक्ष शुभम शिंदे युवा शहराध्यक्ष शकील तांबोळी तालुका महासचिव गौतम बनसोडे तालुका सचिव गोऱ्या दादा चोपदार तसेच कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व वंचित वर प्रेम असणारे टिल्लू भाई पठाण व आरिफभाई पटेल राजेंद्र पगारे विनोद मेरे कैलास कुराडे हमिद पटेल या तालुक्याच्या बैठकीला तालुक्यातील शहरातील असंख्य कार्यकर्ते जमले होते




