सावळीविहीर येथे अंकुश आहेर यांचा सत्कार …..


सावळीविहीर येथे अंकुश आहेर यांचा सत्कार ……
अंकुश आहेर यांची कोपरगाव प्रभारी तालुका समादेशक पदी निवड
संपादक :- रवींद्र जगताप
सावळीविहीर/-कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील अंकुश चांगदेव आहेर यांची नुकत्याच आयोजित कार्यक्रमात प्रशांतजी खैरे जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी अंकुश आहेर यांची कोपरगाव प्रभारी तालुका समादेशक पदी निवड केली आहे अंकुश आहेर हे होमगार्ड कार्यक्षेत्रांत गेल्या 20ते30 वर्षांपासून सेवा बजावत आहेत होमगार्ड कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आहेर हे प्रगतशील शेतकरी असुन त्यांना पुर्वीपासून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रांची आवड आहे यामुळे मोठा मित्रपरिवार आहे यांच्या निवडीबद्दल सावळीविहीर येथे सत्कार करण्यात आला कोपरगाव ,राहाता तालुकासह पंचक्रोशीतुन अभिनंदन होत आहे यावेळी डॉ दत्ता वाबळे , विजय खरात, अनिल गांगुर्डे, योगेश देसले, सुनील सुरळे,प्रेम देवकर,राजु कुदळे, संतोष इंगळे,साई कुसाळकर ,सोयफ पठाण,दत्ता देवकर , रामदास हिवाळे.मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते





