ब्रेकिंग

युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांचे कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जोरदार स्वागत

युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांचे कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जोरदार स्वागत

संपादक :- रवींद्र जगताप

येवला या ठिकाणी एतिहासिक धर्मातर घोषणेचा ८८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.याठिकाणी राज्यभरातुन लाखो भिम अनुयायी मोठ्या संख्येने दरवर्षी १३ आँक्टोबरला  येत असतात.या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन राव बनसोडे यांच्या सूचनेवरून वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम जयसिंगराव बनसोडे तालुका सचिव गोरख चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे यांनी सुजातजी आंबेडकर व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे यांचे येवला येथे जाताना कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे भव्य असे स्वागत केले याप्रसंगी गफूर भाई तांबोळी प्रतीक पगारे युनूस पेंटर दत्तू घोडेराव कैलास कुराडे आर्यन अहिरे गुरु बनसोडे राजू पगारे,रितेश कदम ,महेंद्र साळवे,मुकेश शिंदे गौतम गोरे,वैभव शिंदे अभय शिंदे बाळू डोळस आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे