महाराष्ट्र

कोपरगावात कर्मवीर शंकररावजी काळे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोपरगावात कर्मवीर शंकररावजी काळे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोपरगाव वार्ताहर-सहकार, शिक्षण, कृषी, सिंचन, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा आनमोल ठसा उमटवणारे आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रसारात स्वतःला झोकून देऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी  गावोगावी शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे विणणारे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती स्मारकास आमदार आशुतोष काळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, कैलास ठोळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सतीश कृष्णानी, माजी उपसभापती मधुकर टेके, शिवाजीराव ठाकरे, डॉ.अजय गर्जे, मा.नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमहेमूद  सय्यद, जनार्दन कदम, संदिप कपिले, शैलेश साबळे, राहुल शिरसाठ, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, विरेन बोरावके, रमेश गवळी, सुनिल शिलेदार, फकीर कुरेशी, अजीज शेख,विजय त्रिभुवन, बाळासाहेब आढाव, सुनिल बोरा, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, सचिन गवारे, मनोज नरोडे, सागर आहेर, सोमनाथ आढाव, शुभम काळे, मुकुंद भूतडा, सुनिल फंड, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, एकनाथ गंगुले, विजय बंब, ठकाजी लासुरे, प्रदीप कुऱ्हाडे, प्रशांत वाबळे, चांगदेव आगवण, राजेंद्र आभाळे, दिनकर खरे, विकास बेंद्रे, राजेंद्र खैरनार, सचिन परदेशी, मनोज कडू, संतोष शेलार, चंद्रकांत धोत्रे, दिनेश संत, सचिन ठोळे, भाऊसाहेब भाबड, विकास मांढरे, शुभम लासुरे, निलेश बोरुडे, गणेश बोरुडे, विकास आढाव, लक्ष्मण सताळे, सिद्धार्थ शेळके, अनिल बनसोडे, मयूर राऊत, राजेंद्र साठे, अभिषेक भाबड, रवी देवरे, प्रशांत मोरे, मयुरेश शिंदे, हारुण शेख, वैभव कानडे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, रयत सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे