ब्रेकिंग

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा ६१ वा गळीत हंगामाचा एक नोव्हेंबर रोजी शुभारंभ.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा ६१ वा गळीत हंगामाचा एक नोव्हेंबर रोजी शुभारंभ.

कोपरगांव :-  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक निवृत्ती कारभारी बनकर व सौ. मंदाताई निवृत्ती बनकर या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ११.१५ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनेष दिनकरराव गाडे, सर्व संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली.  तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे