ब्रेकिंग

अँड संदीप  वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल कोपरगावात भारतीय संविधान देवून त्यांचा केला सत्कार

अँड संदीप  वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल कोपरगावात भारतीय संविधान देवून त्यांचा केला सत्कार

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव शहरांमधील सामाजिक कामात अग्रेसर असलेले राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते संदीप वर्पे यांची नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे कोपरगाव शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील संदीप वर्पे यांचा सत्कार केला आहे अँड. संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला असुन त्यांना याप्रसंगी भारतीय संविधान. देवुन सत्कार केला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे तालुका महासचिव गौतम जयसिंगराव बनसोडे तालुका सचिव गोरख चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे मुकेश शिंदे महेंद्र साळवे दत्तू घोडेराव राजेंद्र पगारे शुभम शिंदे कैलास कुऱ्हाडे अजय टाक विकास देशमुख विनोद नेरे रतन भारती गणेश लोखंडे आर्यन आहिरे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे