महाराष्ट्र

मा.नगर सेवक सत्येन मुंदडांचे जेष्ठ नागरिकांनी मानले आभार

मा.नगर सेवक सत्येन मुंदडांचे जेष्ठ नागरिकांनी मानले आभार

इंडोर गेम हाॅल समोर  किशोर चोरगे संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच सामाजिक संस्थेने वृक्षारोपण केले आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल कुंढारे यांनी या वृक्षाचे संगोपन केले त्या वृक्षाच्या छायेत अनेक जेष्ठ नागरीक उन्हाळ्यात दुपारी व हिवाळ्यात सकाळी येऊन बसतात त्यांची बसण्याची गैरसोय होत असत काही जेष्ठ नागरिकांना वय मानानुसार खाली बसता येत नव्हतं हे जेष्ठ नागरीकांचे हाल सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी पाहिले आणि मा.नगरसेवक सत्येनजी मुंदडा यांना विनंती केली केली आम्हाला एक बाकडे जेष्ठ नागरीकांच्या बसण्या करता दान म्हणुन द्यावे या मागणीवर सत्येनजी मुंदडा यांनी हे बाकडे जयहिंद विचार मंच च्या स्वाधीन केले व नियोजित जागी ते बसवण्यात आले या बैठक आसनांचा आनंद जेष्ठ नागरीक घेणार आहे या.नगर सेवक सत्येनजी मुंदडांचे जेष्ठ नागरिकांनी मनापासुन आभार मानले आहे व किशोर चोरगे व सुनिल कुंढारे यांचे जेष्ठ नागरीकांच्या त्रासाला जाणुन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली म्हणुन या युवा सामाजिक कार्यकर्ते यांचे कौतुक केले जात आहे व नागरिकांत या युवकांच्या कार्याची प्रशंसा होत आहे

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे