सामाजिक

फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व बि एम ए ग्रुपच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा २५ नोव्हेबर रोजी संविधान प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम

फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व बि एम ए ग्रुपच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा २५ नोव्हेबर रोजी संविधान प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम

सातपुर : फुशाआ -फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व बि एम ए ग्रुपच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा संविधान प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम शनिवार दिनांक २५ रोजी सायंकाळी पाच वाजता जाणता राजा मैदान अशोक नगर सातपूर येथे आयोजित करण्यात आले आहे याप्रसंगी माजी नगरसेवक सलीम शेख, विलास शिंदे, प्रकाश महाजन, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. विशाल जाधव, संजय रोकडे, सोमनाथ बोराडे, ओमप्रकाश जाधव विशाल केदारे, रोहीदास भरीत, भरत जाधव, मच्छिंद्र माळी आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बि एम ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन भाऊ अढांगळे ,राहुल बच्छाव, प्रदीप पोळ, सचिन वाघ , जगन्नाथ भरीत ,मधुकर खांडवी ,संजय भरीत, यशवंत तेलोरे, यशवंत भवरे, सतीश गांगुर्डे, अजय भरीत, ईश्वर जाधव राजू पवार, दशरथ गांगुर्डे ,पंकज भरीत आदींनी केले आहे

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे