ब्रेकिंग

कोपरगाव तालुक्यातील घारी गावात लवकरच हरिनाम सप्ताहाचे आयोजन

कोपरगाव तालुक्यातील घारी गावात लवकरच हरिनाम सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधी :- हिरालाल त्रिभुवन

याबाबत सविस्तर वृत्त असे की घारी गावांमध्ये काही युवकांच्या तसेच ग्रामस्थांच्या इच्छेनंतर अखंड हरिनाम सप्ताह नियोजनासंदर्भात हनुमान मंदिर घारी या ठिकाणी नियोजन बैठक ठेवलेली होती तरी त्या बैठकीस घारी गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 21 एप्रिल 2024 ते 29 एप्रिल 2024 या दरम्यान सप्ताह करण्याचे योजिले आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करण्यात आले सप्ताहासाठी कमिटी नेमण्यात आली त्याचप्रमाणे अनेक विषयावर चर्चा पार पडली यानंतर देखील अशा प्रकारे बैठक घेऊन उत्कृष्ट प्रकारे सप्ताह करण्याचे घारी ग्रामस्थांनी यावेळेला म्हटले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे