ब्रेकिंग
घारी ता.कोपरगाव येथून महिला बेपत्ता
घारी ता.कोपरगाव येथून महिला बेपत्ता
कोपरगाव तालुक्यातील घारी येथून महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर येत आहे. संगीता वसंत त्रिभुवन वय 49 असं या महिलेचे नाव आहे दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेले व घरी परत आले नाही. अशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला २१ जानेवारी रोजी बेपत्ता असलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी दिली आहे


