ब्रेकिंग

शिवसेना बांधकाम कामगार सेना सदस्य नोंदणी उत्साहात सुरू

शिवसेना बांधकाम कामगार सेना सदस्य नोंदणी उत्साहात सुरू

कोपरगाव प्रतिनिधी :-  पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच बांधकाम कामगार सेना अध्यक्ष प्रितमजी धारीया यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात व शहरात शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे व शिवसेना बांधकाम कामगार जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ यांच्या सहकार्यातून आणि जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगार सेने तर्फे शिवसेना बांधकाम कामगार सेना सदस्य नोंदणी सुरू झाली आहे समाजातील वंचित पिढीत बांधकाम कामगारांच्या न्याय हक्का करता बांधकाम कामगार सेना सदैव पाठीशी उभी आहे

जाहि

सर्वांना न्याय मिळावा कोणावर अन्याय होऊ नये तसेच बांधकाम कामगार यांचे शोषण थांबावे या करता बांधकाम कामगार सेना न्याय मिळवून देत कामगारांच्या न्याय हक्का लढा देण्यास उभी राहिली आहे भविष्यात हि उभी राहिल त्याकरता बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार सेनेचे सदस्य व्हावे असे आवाहन जिल्हा सचिव किशोर चोरगे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिले आहे अधिक माहितीसाठी तालुका प्रमुख विलास जाधव शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दुल यांच्याशी व तालुका व शहर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे