क्रिडा व मनोरंजन

कोपरगाव शहरात २० जानेवारीला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा

 

कोपरगाव शहरात २० जानेवारीला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा

 संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव:- उत्तर विभागीय शरीरसौष्ठव व फिटनेस असोसिएशन मान्यतेने संलग्न : इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन, मुंबई अ.नगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजीक्स स्पोर्टस्   कोपरगाव तालुका बॉडी बिल्डींग असोसिएशन आयोजित उत्तर महाराष्ट्र छत्रपती श्री 2024 टायटल मास्टर श्री नगर जिल्हा जुने खेळाडू टॉप टेन कोपरगाव तालुका श्री 2024 टॉप टेन आणि उत्तर महाराष्ट्रस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा कोपरगाव शहरात होत आहे यासंदर्भात येथे  दि.2 जानेवारी 24 रोजी बाबा फिटनेस कोपरगाव या ठिकाणी कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांची बैठक झाली. या वेळी २० जानेवारी २०२४ रोजी शारीरसवष्टव स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे . अशी माहिती कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष शरद खरात यांनी दिली. यावेळी प्रतीक पाटील जिल्हा खजिनदार व राज्यस्तरीय पंच राहुल कुलकर्णी जिल्हा सहखजिनदार व जिल्हास्तरीय पंचअमीन सय्यद,डॉक्टर दीपक पगारे,अभय हलवाई,बाबासाहेब घेर,राहुल पहिलवान, भीमा चव्हाण, दीपक पगारे, विदीत जोशी, श्रीकांत जाधव, रवींद्र सूर्यवंशी, नवनाथ कुरे,आकाश भोसले, इत्यादी जिम ओनर व ट्रेनर उपस्थित होते .हि स्पर्धा   शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी सायं. ६.०० वा.महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल, साईबाबा कॉर्नर, कोपरगांव येथे होणार आहे.

आधिक माहितीसाठी खालील क्रंमाकावर संपर्क साधा

संपर्क
प्रतीक पाटील 9022268724
राहुल कुलकर्णी 98237 60255

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे