ब्रेकिंग
-
समाजाला दिशा देवुन पिढी घडविणारे शिक्षक आदर्शवत – बनकर
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी मंजुरचे शिक्षक किरण वाल्मीक निंबाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने…
Read More » -
तिसरा हफ्ता प्रति मे.टन ५० रु. दर देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार २०१०-११ ची कपात केलेली पूर्व हंगामी प्र.मे.टन ठेव ५० रु. देणार – आ.आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, समवेत ज्येष्ठ…
Read More » -
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला ४६ लाख ७२ हजाराचा नफा
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीची ५८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली त्यात इयत्ता दहावी व…
Read More » -
पोहेगांव देर्डे को-हाळे रस्त्यावरील खडकीनाल्याची दुरूस्ती-पुल वाहतुकीसाठी खुला
पोहेगांव देर्डे को-हाळे रस्त्यावरील खडकीनाल्यावरील पुल नादुरूस्त झाला होता त्याची नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाच्या अधिका-यांनी तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करून तो…
Read More » -
कोपरगाव शहरातील सर्व मालमत्तांचे वाढीव कर कमी होतील आ.आशुतोष काळेंच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांचा मोठा खुलासा
अवास्तव करवाढ कमी करणे संदर्भात कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या पाठ पुराव्याची माहिती जाणून घेतांना आ. आशुतोष काळे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम…
Read More » -
हद्द वाढ झालेल्या आदिनाथ सोसायटीतील गटार आणि रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लावा
हद्द वाढ झालेल्या आदिनाथ सोसायटीतील गटार आणि रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लावा संपादक :- रविंद्र जगताप कोपरगाव प्रतिनिधी:- गेली अनेक…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- माजी सभापती देवकर
कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- माजी सभापती देवकर संपादक:- रविंद्र जगताप कोपरगाव- हवामान खात्याने सलग तीन दिवस अतिवृष्टीचा दिलेला…
Read More » -
के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन
डॉ. श्याम साळुंके उदघाटन प्रसंगी उद्बबोधन करतांना सोबत मान्यवर डॉ. सोबत कुमार दिगल उदघाटन प्रसंगी उद्बबोधन करतांना सोबत मान्यवर…
Read More » -
जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे
जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील…
Read More » -
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा – आ. आशुतोष काळे
औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ‘दीक्षांत समारंभ’ प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर आयुष्यात यशस्वी…
Read More »