प्रभु श्रीरामचंद्र पावनभुमी प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटी नाशिक येथे विधिवत पूजन
प्रभु श्रीरामचंद्र पावनभुमी प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटी नाशिक येथे विधिवत पूजन
प्रभु श्रीरामचंद्र पावनभुमी प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटी नाशिक येथे विधिवत पूजन.गंगा गोदावरी माता गंगापुजन .गंगाआरती.
एक वचनी. एक पत्नी. सत्य वचनी. शांत.संयमी.सोज्जळ.मितभाषी.पाच राज्यात सलग तीन वर्षे एक नंबर चे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरलेले आमच काळीज श्री उद्धवसाहेब ठाकरे.सौ रश्मीताई उध्दवसाहेब ठाकरे. युवासेनाप्रमुख माजीमंत्री आ अदित्यसाहेब उध्दवसाहेब ठाकरे. तेजससाहेब उध्दवसाहेब ठाकरे यांचे. पवित्र शुभ हस्ते व लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले शिवसेना नेते.पदाधिकारी . कार्यकर्ते.यांचेसह सामान्य नागरिक. माताभगिनी. युवक युवती यांच्या साक्षीने रामनामाच्या जय घोषात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला .तसेच परंपरे नुसार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात व लाखोंच्या संख्येने पार पडले . याप्रसंगी शिवसेना प्रणित शिव वितरण सेनेचे राज्य प्रमुख श्री दिलीपजी बाम्हणे साहेब . संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख श्री सुर्यकांतजी शिंदे साहेब. युवतीसेना राज्य विस्तारक व शिर्डी लोकसभा समन्वयक सौ गिताताई झगडे यांच्या भेटीत पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पुणतांबा शहर शिवसेना व उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना करत असलेली रूग्णसेवा.रक्तदान सेवा इतर मदतीचा हात. देऊन शिवसेना पक्षाचे बळकटी साठी महेश कुलकर्णी परीवार . सदैव तत्पर राहुन समाजाचे उपयोगी कार्य कौतुकास्पद आहे.तसेच मातोश्री परिवारावर असलेली निस्वार्थ निष्ठा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार काढून पाठीवर शाबासकीची थाप दिली असता.उपस्थीत असलेल्या जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे.निलेश जंगम यांनी हस्तांदोलन करून अभिनंदन केले.याप्रसंगी शिवसैनिक. पदाधिकारी. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





