आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाला वंदनीय रमाई आंबेडकर यांच नाव द्याव

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाला वंदनीय रमाई आंबेडकर यांच नाव द्याव

कोपरगाव प्रतिनिधी :-  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना कोपरगाव येथे मंजुर झालेल्या कोपरगाव येथील उपजिल्हा रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करत त्या उपजिल्हा रूग्णालयाला वंदनीय रमाई आंबेडकर उपजिल्हा रूग्णालय कोपरगाव असे नामकरण करत कोपरगांव उपजिल्हा रूग्णालयाला नाव देण्या यावे अशा विषयाचे निवेदन महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल किशोर चोरगे (लोणारी) संस्थापक अध्यक्ष कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव यांनी दिले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे कि वंदनीय रमाई आंबेडकर यांनी समाजासाठी अनेक प्रकारे त्याग केला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना जिवनात मोलाची साथ दिली असा महान वंदनीय रमाई आंबेडकर यांच नाव कोपरगावला जे उपजिल्हा रूग्णालय मंजुर झाले आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाला वंदनीय रमाई आंबेडकर यांच नाव द्याव व लवकरात लवकर मंजुर उपजिल्हा रूग्णालय हे कार्यान्वित कराव अशी विनंती वरील मान्यवरांना महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल चोरगे ( लोणारी )केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे