महाराष्ट्र

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी अविनाश कांबळे

 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी अविनाश कांबळे

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी अविनाश कांबळे यांची निवड मुक्काम चासनळी पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी अविनाश मच्छिंद्र कांबळे यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात यांनी दिली पाटोदा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाभाऊ मोरे यांच्या शिफारशीनुसार कांबळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्षशेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष नासिर पठाण, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी राज महंमद शेख, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, रायगड जिल्हाध्यक्ष मुदसिर पटेल, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, नासिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण, चांदवड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, सिन्नर तालुका अध्यक्ष मधुकर मुठाळ, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, येवला शहर संघटक अबूजर भाई शेख, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, पाटोदा अध्यक्ष दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटू मिया शेख, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण, वैजापूर शहराध्यक्ष मोजम भाई शेख, गंगापूर तालुकाध्यक्ष रवींद्र थोरात, लासुर शहराध्यक्ष कचरू भाले, अहमदनगर नगर जिल्हाध्यक्ष विजय खरात, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, संगमनेर शहराध्यक्ष शहानुर बेगमपुरे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, अहमदनगर जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर सचिव इमरान शेख, बेलापूर शाखा अध्यक्ष मुसा भाई सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, श्रीरामपूर तालुका सचिव शफिक शेख, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष सलीम भाई शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष रवींद्र जगताप, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष कचरू लोहकरे, राहता तालुका अध्यक्ष राहुल कोळगे, राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर भाई कुरेशी, पुणतांबा शहराध्यक्ष मयूर मलठणकर, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, राहुरी तालुका अध्यक्ष इब्राहिम भाई शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण, पत्रकार संघ सदस्य मोहम्मद गौरी, सार्थक साळुंके, अनिस भाई शेख, रसूल भाई सय्यद, हमद पठाण, अकील पठाण, किसन सोनवणे, अविनाश कांबळे, इब्राहिम भाई शेख, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ समिना रफिक शेख, महिला सदस्य सौ कल्पना काळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे