धार्मिक

गुरु शुक्राचार्य मंदिरास माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या वतिने १ किलो चांदी भेट

गुरु शुक्राचार्य मंदिरास माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या वतिने १ किलो चांदी भेट

सत्य एक्सप्रेस न्युज संपादक:- रविंद्र जगताप

जगातील एकमेव मंदिर जिथे शुभ कार्यास मूहर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर या ठिकाणी आज कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व सदैव नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे श्री मंगेश जी पाटील साहेब यांनी मंदिरातील शिव पिंडीला जे चांदीचा आवरण करायचं आहे त्यासाठी एक किलो चांदी आज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्री मंगेश जी पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपमंदीर प्रमुख प्रसाद प-हे श्री बाळासाहेब गाडे श्री संजय वडांगळे श्री विकास शर्मा श्री कालिदास आव्हाड मंदिराचे पुजारी जोशी गुरुजी व भनगे गुरुजी हे उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे