सामाजिक

डी वाय एस पी शिरीष वमने यांचा पोलीस पाटील मीरा रोकडे यांनी केला सत्कार

डी वाय एस पी शिरीष वमने यांचा पोलीस पाटील मीरा रोकडे यांनी केला सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी :-  शिर्डी येथील डी वाय एस पी शिरीष वमने यांची चांदेकसारे  घारी डाऊडचे पोलीस पाटील मीरा रोकडे यांनी सदिच्छा भेट दिली आहे .डी वाय एस पी शिरीष वमने यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला आहे याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर रोकडे हे देखील उपस्थित होते शिरीष वमने हे काही दिवसापूर्वीच शिर्डी उपविभागीय कार्यालयात रुजु झाले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे