राजकिय

बहुजन समाज पार्टीचे संगमनेर विधानसभेचे मीटिंग संपन्न

बहुजन समाज पार्टीचे संगमनेर विधानसभेचे मीटिंग संपन्न

महाराष्ट्रात देखील सर्व 48 लोकसभेच्या जागा लढवणार

बहुजन समाज पार्टीचे संगमनेर विधानसभेचे मीटिंग दिनांक २१/०३/ २०२४ रोजी संपन्न झाली निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केली 2024 ची निवडणूक बहुजन समाज पार्टी संपूर्ण ताकदीने देशामध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल असे बसपा प्रमुख बहन कुमारी मायावती यांनी जाहीर केले बहीण मायावतीची यांच्या दिशा निर्दशा नुसार बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात देखील सर्व 48 ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार धारेच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन लोकसभेची निवडणूक लढेल असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय परमेश्वर गोणारे साहेब तसेच पश्चिम* महाराष्ट्र झोन प्रभारी महाराष्ट्र महासचिव माननीय *हुलगेश भाई चलवादी साहेब* यांनी सांगितले 15 मार्च रोजी बामसेफ डी एस फोर बसपा संस्थापक मान्यवर काशीराम जी साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करते जमात व्हायचे आहे मला तुमच्यातला प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर*संगमनेर अकोले विधानसभा प्रभारी प्रकाश अहिरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आगामी शिर्डी लोकसभा निवडणुकी संदर्भात मीटिंग संपन्न झाली या बैठकीमध्ये उमेदवारांच्या भेटीगाठी घेण्यात आले. तसेच मीटिंगमध्ये उपस्थित मान्यवर अहमदनगर कोषाध्यक्ष सूर्यभान गोरे साहेब, शिर्डी लोकसभा अध्यक्ष बाळासाहेब भोसले साहेब, सामाजिक कार्यकर्ते बंटी यादव , निखिल सातपुते , रवी शिंदे , शिवाजी आव्हाड, रावसाहेब भोसले , प्रशांत यादव, अमोल कुळेकर , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे