वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन कोपरगाव शहराध्यक्षपदी अरफात भाई शेख
वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन कोपरगाव शहराध्यक्षपदी अरफात भाई शेख

कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जोरदार कामकाज चालू आहे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामीण भागात देखील शाखा उदघाटनाचा धडाका चालू आहे. कोपरगाव शहरात मधील वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने विविध कार्यकारी जाहीर केलेली आहे .वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी अरफात भाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदरची नियुक्ती ही वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे सचिव गौतमराव बनसोडे यांच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी अर्फाद भाई यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेतयाप्रसंगी वंचित बहुजन आघाडी तालुकाप्रमुख नितीन राव बनसोडे तालुका महासचिव गौतम जयसिंगराव बनसोडे तालुका सचिव गोऱ्या दादा चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे दत्तू घोडेराव,मुकेश शिंदे, महेंद्र साळवे, विनोद मेहरे आर्यन अहिरे राजेंद्र पगारे, रतन भारती अख्तर शेख, सोहेल शेख, जीशान शेख,शाहिद शेख, अरफात शेख,अमन शेख, जुबेर अय्यद, आशु सैय्यद,कैलास कुर्हाडे,अजय टाक,विकास देशमुख,गणेश लोंखडे,अमन तंबोली, साहिल शेख, अयान शेख, साबिर पठान, अल्फाराज बेग, अर्शु चौकदार,सलमान शेख, रेहान शेख, अली शेख आदि यावेेळी उपस्थित होते.




