महाराष्ट्र
उत्कर्षा ताई रुपवते यांची बनसोडे कुटुंबास भेट


उत्कर्षा ताई रुपवते यांची बनसोडे कुटुंबास भेट
कोपरगाव शहरात रुपवते यांच्या भेटी गाठी सुरु
कोपरगाव प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष ताई रूपवते यांनी तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे व महासचिव गौतमराव बनसोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली याप्रसंगी कोपरगाव तालुक सचिव वर दादा चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे आरिफ भाई पटेल तन्वीर शेख कैलास कोरडे आर्यन अहिरे रामदास कोपरे कैलास कुराडे राजेंद्र पगारे महेंद्र साळवे दत्तू घोडेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी गौतम राव नितीन राव यांच्या मातोश्री विमलताई बनसोडे यांनी उत्कर्ष ताई यांना विजयी होण्यास आशीर्वाद दिले





