ब्रेकिंग

जि.प.शाळा डाऊच येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

जि.प.शाळा डाऊच येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

दिनांक 1ऑगस्ट 2024 रोजी जि.प.शाळा डाऊच येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे  यावेळी   सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामसेवक सदस्य ग्रामस्थ आनंद भोसले अभिजीत गायकवाड. लखन आल्हाट गणेश आल्हाट सागर आल्हाट खंडू पवार प्रदीप ठोंबरे अशोक थोरात सर संदीप ठोंबरे शिक्षक वृंद व मॅडम
आदि उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे