राजकिय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी गौतमराव बनसोडे यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी गौतमराव बनसोडे यांची निवड
संपादक:- रवींद्र जगताप
संदीपराव वर्पे यांचे विश्वासु समजले जाणारे गौतमराव जयसिंगराव बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व प्रवेश करता क्षणी संदीपरावजी वर्पे यांनी गौतमराव बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली .संदीपराव वर्पे यांनी गौतमराव बनसोडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संदीप भाऊंनी दिलेल्या जबाबदारीला योग्य प्रकारे न्याय देईल असे गौतमराव बनसोडे म्हटले व उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले



