महाराष्ट्र
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनांक निमित्ताने स्वेटरचे वाटप संपन्न
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनांक निमित्ताने स्वेटरचे वाटप संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रजासत्ताक दिनानिमित्त गोदाकाठ किनारी असलेल्या शाळेला माननीय संदीप जी वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे यांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले. याप्रसंगी संविधानाचे महत्त्व व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले



