महाराष्ट्रराजकिय

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाची कोपरगाव शहर कार्यकारणी जाहिर

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाची कोपरगाव शहर कार्यकारणी जाहिर

कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरामध्ये नुकतीच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाची बैठक संपन्न झाली आहे याप्रसंगी कोपरगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्च्याचे कामकाज वाढावे या उद्देशाने शहरातील शहर कार्यकारणीचे काही पदे जाहीर करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिलीप त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदेशानुसार भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांच्या वतीने शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आले
सचिन साईनाथ त्रिभुवन,शहर उपाध्यक्ष जतिन संतोष निरभवणे शहर सरचिटणीस यांची कोपरगाव शहराच्या वतीने नियुक्ती करण्यात आले त्यांना जिल्हा अध्यक्ष दिलीप त्रिभुवन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी  तालुका अध्यक्षअनिल जाधव भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे