सामाजिक
पिंपळवाडी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी




पिंपळवाडी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशासाठी स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठे योगदान दिले आहे नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती पिंपळवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्यांचे प्रतिमेचे पूजन याप्रसंगी केले आहे या जयंती उत्सवासाठी, प्रेमाने साईराम ग्रुपचे प्रवीण भागवत, माजी सरपंच लक्ष्मण अण्णा तुरकणे, रघुनाथ तुरकणे पाटील, राजेंद्र तुरुकणे, रवींद्र तुरकणे अरुण तुरकणे, दिलीप तुरकणे, समर्थ राहणे, नितीन जाधव, सतीश लोंढे, सोमनाथ जाधव, दिलीप कदम, संतोष तुरकणे, रमेश अण्णा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते,




