राजकिय

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब हरिभाऊ पठाडे व व्हा.चेअरमन सरस्वती उत्तम रांधवणे यांनी परस्पर समन्वयातून ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिल्याने नवीन नियुक्तीसाठी प्रक्रिया पार पडली आहे.रिक्त झालेल्या पदावर दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी चेअरमन पदासाठी कोल्हे गटाचे पंढरीनाथ बाबुराव पठाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून सरस्वती रांधवणे व अनुमोदक म्हणून भानुदास कोळसे यांनी सहकार्य केले.व्हा.चेअरमन पदासाठी काळे गटाच्या अरुणाबाई भाऊसाहेब भोकरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक ठोंबळ साहेब व राहणे साहेब (सहकार खाते) व शिवाजीराव दवंगे तालुका सचिव कोपरगाव यांनी काम पाहिले. त्यांना सचिव अशोक घेर व सहसचिव दत्तात्रेय कारभार यांनी सहकार्य केले.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

याप्रसंगी कोल्हे गटाचे जनार्दन शिंदे,माधवराव रांधवणे,सुभाष कानडे,रवींद्र रांधवणे,बाबुराव रांधवणे,भाऊसाहेब शिरसाट,परजणे गटाचे सयाराम कोळसे,सुदामराव कोळसे,वाल्मीकराव भोकरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व सोसायटी सभासद उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.



संपादक :- रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षभरात 16392 गुन्हेतर १२०१५ गुन्हांचा छडा लावण्यास पोलिसांना यश

सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे