पाक व्याप्त काश्मीर परत मिळवत भारतीय नागरीकांच एक अपुरे स्वप्न पुर्ण करावे आणि अखंड भारत निर्माण करावा.:- किशोर चोरगे
पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान अंतकवाद्यांनी हल्ला केला या हल्यात अनेक भारतीय माता बहिणींना आपलं सिंदुर गमवावा लागलं या भेकड हल्याचा बदला म्हणुन भारतीय सरकारने नियोजन करत भारतीय सैन्याने काल ऑपरेशन सिंदर अंतर्गत पाकिस्तानातील अतेरेकी तळावर हल्ला करत जे अतिरेक्यांची पाकिस्तान मध्ये स्थळ आहे ते उद्ध्वस्त केले आता भारताने जो पाकिस्तान वर हल्ला केला आहेच तर पाक व्याप्त काश्मीर परत मिळवत भारतीय नागरीकांच एक अपुरे स्वप्न पुर्ण करावे आणि अखंड भारत निर्माण करावा तसेच पाकीस्तान आपला शत्रु आहे.शत्रुचा मित्र आपलाही शत्रु आहे.सध्या भारतात जे पाकिस्तानी नागरिक आहे.त्यांना देश सोडण्यास सांगीतले आहे.पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात त्वरित पाठवावे.तसेच पाकिस्तानचा कळवळा येऊन पाकिस्तान चे नारे लावणारे देशद्रोही व भारतात जे कोणी पाकिस्तान प्रेमी आहे त्यांना हि आता शोधुन त्यांचाही एका विमानाने पाकिस्तान मध्ये सोडावे. ऑपरेशन सिंदुर अंतर्गत त्यांचा हि सफाया करावा व पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करून घ्यावा प्रत्येक भारतीय भारत सरकारच्या व भारतीय सैन्याच्या एकजुटीने पाठीशी आहे ऑपरेशन सिंदर भारताच्या इतिहासातील एक शौर्य गाथा असेन असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेना (शिंदे गट)बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोर चोरगे म्हणाले आहे



