नदी स्वच्छतेचे आदिनाथ ढाकणे यांचे कार्य गौरावास्पद :- महेश कुलकर्णी

- नदी स्वच्छतेचे आदिनाथ ढाकणे यांचे कार्य गौरावास्पद :- महेश कुलकर्णी
नदी मित्र.आदिनाथ ढाकणे कोपरगाव शहरातील युवक . नगरपालिकेचा ब्रॅड अॅबिंसेटर व शिवसेना पक्षाचा एकनिष्ठ निष्ठावंत शिवसैनिक.गोदावरी नदी कोपरगाव पात्र स्वच्छता अभियान चा अद्य प्रवर्तक व 316 सप्ताहचा मानकरी श्री आदिनाथ ढाकणे यांना या उपक्रमाचे निमित्ताने देशातुन व राज्यातुन अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या युवकाने गंगा नदी पात्र साफ करण्याचा विडाच उचलला आहे.असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.त्यांच्या या उपक्रमाची शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब ठाकरे यांनी कौतुक करत त्यांचे पाठीवर शाबासकीची थाप देऊन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आदिनाथ यांचा मानस आहे कि महाराष्ट्र राज्यातील गंगा नदींचे पात्र स्वच्छ राहावे.तसेच सर्व नदी पात्रात हिंदू धर्म विधी पार पडले जातात.या साठी नदी पात्रात स्वच्छता असने गरजेचे आहे. यासाठी मी महाराष्ट्र राज्यातील नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवुन समाजातील होतकरू तरुण तरुणींना संदेश देण्यासाठी त्यांनी आज वर्धा जिल्ह्यातील धाम नदी पात्र स्वच्छ करुन या स्वच्छता अभियानास सुरूवात केली आहे . त्यांचे या उपक्रमाचे पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या सह समाजातुन अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी कौतुक करत स्वागत होत आहे.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा