सामाजिक

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

 कोपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच  प्रेरणास्थान,  मार्गदर्शक ,  बिपिन दादा कोल्हे साहेब यांचा वाढदिवस निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे आज वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगरपरिषद शाळा नंबर 6 येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले– याप्रसंगी सतीश भाऊ रानोडे ,जयवंत मरसाळे , रोहिदास पाखरे. शिक्षक वर्ग माणिक कदम सर ,सविता साळुंखे मॅडम, सुनीता इंगळे मॅडम, अनुराधा सोमासे मॅडम तसेच अध्यक्षता वाहुळकर मॅडम आदी उपस्थित होते

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे