ब्रेकिंग

जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची बदनामी केल्याप्रकरणी चौकशी करुन संबधितावर कारवाई करावी:- भा.ज.पा.अनुसूचीत जाती मोर्चाचे पोलिसांना निवेदन

जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची बदनामी केल्याप्रकरणी चौकशी करुन संबधितावर कारवाई करावी:- भा.ज.पा.अनुसूचीत जाती मोर्चाचे पोलिसांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची तृप्ती देसाई नामक महिलेने अक्षेपार्ह व्हिडीओ व वेगवेगळ्या प्रसार माध्यमांव्दारे बदनामी कारक माहिती  प्रसारीत करून पक्षाची व पक्षातील पदाधिकारी श्री. नितीन दिनकर यांची प्रतिमा मलीन केली आहे. तरी सदर घटनेची पोलींसामार्फत योग्य चौकशी होवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कारवाई न झाल्यास सर्व कार्यकर्ते प्रशासनाविरोधात तिव्र आंदोलन छेडणार जाईल यासाठी कोपरगाव शहर पोलिस स्टशनला निवेदन दिले आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप निरभवणे, सचिन त्रिभुवन शहर उपाध्यक्ष जतिन निरभवणे शहर सरचिटणीस, अल्तमश सय्यद, साईनाथ जगताप नितीन शेलार गौरव पानगव्हाणे विशाल निरभवणे प्रकाशन निरभवणे शरद निरभवणे सार्थक निरभवणे आदि कार्यकर्ते  याप्रसंगी उपस्थित होते

जाहि

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे