कोपरगाव लंपी ग्रस्त गायी जनतेचे आरोग्य धोक्यात :-सौ.सोनल किशोर चोरगे कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव

कोपरगाव लंपी ग्रस्त गायी जनतेचे आरोग्य धोक्यात :-सौ.सोनल किशोर चोरगे
कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव
नवरात्री पासुन नारी शक्तीचा जागर नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे राज्य माता गायीला कोपरगाव मध्ये अवहेलना सहन करावी लागत आहे अनेक लोक गायींना पाळतात आणि मोकाट सोडतात त्यामुळे त्या गोमाता काही खाता कुठ बसता आणि प्राण्यांचे संसर्ग रोगाने जर्जर होऊन देह त्याग करतात ,आता कोपरगाव मध्ये अनेक राज्य माता गायींना लंपी या आजाराचा प्रादुर्भाव होतो आहे त्यामुळे त्या खुप दुःख सहन करत अवहेलनात्मक जिवन जगत आहे हे चित्र पाहुन मनाला खुप वेदना होतात प्रशासन सुस्त जवाबदारी तुन मुक्त राज्य माता गायी आजाराने फस्त.
कोणालाच काही या गायींचे घेणं नाही यांची जबाबदारी कोणी घेण्यास तयार नाही कारण आपण सणावाराला गायीचे पुजन करतो आणि तिचं महात्म्य विसरून जातो आणि जगण्यात व्यस्त होतो आज आपली पुजनिय गोमाता दैनीय अवस्थेत जगत आहे तसा कायदा दोन वर्षा पुर्वी करण्यात आला पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही याची खंत वाटते या व्यवस्थेत राज्य माताचे पुर्नवसन झाले पाहिजे हि खरी नवरात्रीत दुर्गेची पुजा ठरेन



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



