राजकिय

शिवसेना (शिंदेगट)  राष्ट्रीय श्रमिक कामगार सेना अहिल्यानगर जिल्हाअध्यक्षपदी अशोक लोंढे व उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची निवड

शिवसेना (शिंदेगट)  राष्ट्रीय श्रमिक कामगार सेना अहिल्यानगर जिल्हाअध्यक्षपदी अशोक लोंढे व उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची निवड

कोपरगाव वृत्तसंस्था :- नुकत्याच शिर्डी येथील झालेल्या बैठकीत  राष्ट्रीय श्रमिक कामगार सेना (शिवसेना शिंदे गट )काही पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. कामगारांना येणाऱ्या अडचणी कामगारांचे समस्या अशा अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करून कामगारांचे प्रश्न मांडावे यासाठी उत्तर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी अशोक भाऊ लोंढे व जिल्हा उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी  राज्य संघटक नानाभाऊ बच्छाव , रउफ पटेल , राज्य संपर्कप्रमुख मुसा हसन शेख जिल्हा सचिव राजेंद्र कडू साहेब छत्रपती संभाजी नगर, बाबासाहेब दिवे साहेब राहता तालुका अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष संदीप शेजवळ व कामगार ह्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे