धार्मिक

एस जे एस हॉस्पिटल येथे  रुग्णांच्या नातेवाईक महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 

एस जे एस हॉस्पिटल मधील महिला स्टाफ हळदी कुंकू कार्यक्रमाचे उपस्थित होत्या
एस जे एस हॉस्पिटल येथे  रुग्णांच्या नातेवाईक महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 
कोपरगाव प्रतिनिधी :- ‘तिळगूळ घ्या… गोड गोड बोला…‌’ या पारंपरिक संदेशाने नाती अधिक घट्ट करणारा मकरसंक्रांतीचा सण म्हणजे महिलांचा आनंदसोहळाच.हाच गोडवा आणि आपुलकी जपत कोपरगाव येथील एस जे एस हॉस्पिटलच्या वतीने  महिलांसाठी शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी अडीच वाजता संक्रांत हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जाहिरात
जाहिरात

हा कार्यक्रम  येथील विजया सांस्कृतिक भवनात उत्साहात आयुर्वेद सेमिनार हॉलमध्ये पार पडला आहे.महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाणाचे वाटप करण्यात आले. आपण काही समाजाचे देणे लागतो म्हणून माणुसकी जोपासत हॉस्पिटलच्या सदस्या बेबीताई कातकडे यांच्या हस्ते पेशंटच्या नातेवाईक महिलांना वाणाचे वाटप करण्यात आले.

जाहिरात
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.राधा चौधरी, एच.आर साधना देशपांडे यांनी केले. शेवटी नाश्ता देण्यात आला.या वेळी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या सदस्या, बेबीताई कातकडे,एच.आर सहाय्यक नीता सांगळे,लेखापाल विभागाच्या गायत्री रोडे, एम डी मेडिसीन डॉ.सायली ठोंबरे, सोनोग्राफी विभागाच्या डॉ.तृप्ती भिसे, स्त्रीरोग तज्ञ स्नेहल भाकरे,मंजुषा गीडगे, डॉ.वैष्णवी आव्हाड,मेडिकल रेकॉर्ड विभागाच्या गायत्री पवार , योजनेच्या प्रीती भालेराव, डॉ.स्नेहल पानगव्हाणे,स्वच्छता  विभागाच्या रेखा मोरे,अनिता भारूड, साधना सोनवणे, अंजली जाधव,वर्षा वक्ते, बागुल मावशी व इतर हॉस्पिटल महिला स्टाफ उपस्थित होत्या

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे