सुरेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी

सुरेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी
सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हे गाव कोपरगाव तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने साखर कारखान्याचे तालुक्यात सर्वात मोठे गाव असून या गावात सुरेगाव ग्रामपंचायत व सर्व गावकऱ्यातर्फे शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यादरम्यान ग्रामपंचायत सुरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आरती शेकडो ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात यादरम्यान सुरेगाव चे सरपंच सुमनताई वाल्मिक कोळपे उपसरपंच सीमा दीपक कदम ग्रामपंचायत सदस्य महेश निकम दादा जगताप दिलीप शर्माळे सविता शर्माळे देवराज कदम राजेंद्र केरू मेहरखाब सुनील कोळपे अंबादास धनगर तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मीक कोळपे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यशवंत निकम कृषी मित्र कैलास कदम हेमंत वाबळे अण्णा वाबळे विशाल लोंढे प्रशांत शिवाजीराव वाबळे शिवाजीराव यशवंत वाबळे नाना भवर अशोक सोनवणे दीपक कदम अरुण लोंढे तंटामुक्ती सदस्य मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मोतीराम निकम सर पत्रकार सिद्धार्थ मेहरथांब पत्रकार माणिकराव उगले सचिन कोळपे तानाजी लामखेडे मामा ग्रामसेवक बनकर बाळू कदम गोकुळ कदम राजेंद्र भंडारे बापू कदम राहुल निकम निकम सुरेगावचे महादेव मंदिराचे पुजारी गोवर्धन गिरी महाराज अक्षय कदम संजय कदम तुकाराम निकम आदीच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आरती करण्यात आली व भव्य दिव्य अशी मिरवणूक करण्यात आली शेकडो महिला पुरुषांनी सहभाग घेऊन तालुक्यातील सुरेगावातून सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन उत्कृष्ट जयंती व भव्य दिव्य मिरवणूक सुरेगाव मध्ये साजरी करण्यात आली



