महाराष्ट्र

धामोरी येथील ग्रामपंचायत अंतर्गत आधार कार्ड कँप चे आयोजन

धामोरी येथील ग्रामपंचायत अंतर्गत आधार कार्ड कँप चे आयोजन
प्रतिनिधी दत्तात्रय घुले धामोरी कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालयात आपले आधारकार्ड मधील चुकीची दुरुस्ती, नवीन आधारकार्ड अपडेट असे तीन दिवस आधारकार्ड कँप चे आयोजन करण्यात आले आहे. तरी धामोरी येथील ग्रामस्थ, माहिला, व बालकांती पाहिल्याच दिवशी मोठा सहभाग नोंदविला या आधारकार्ड कँप आयोजन प्रसंगी ऑपरेटर म्हणुन सोमनाथ तांगतोडे साहेब ग्रामपंचायत प्रशासक आर. टी. दिघे ग्रामपंचायत ग्रामसेवक डी. एन. बनकर लिपिक राजेंद वेलजाळे सहाय्यक वसीम बागवान, बबनराव तात्या वाणी,ऋषिकेश भाकरे शिपाई  चंदकला वाणी आदीची मोठे सहकार्य लाभले होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे