राजकिय

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वरचष्मा

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वरचष्मा

कोपरगाव वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पार पडलेल्या धोत्रे व दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन्हीही सदस्य आमदार आशुतोष काळे गटाचेच निवडून आले असून तत्पूर्वी तीन पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे एकूण पाच सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत चार सदस्य काळे गटाचे निवडून आल्यामुळे या पोटनिवडणुकीत काळे गटाचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर, चांदेकसारे, धोत्रे आणि दहिगाव बोलके या चार ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण पाच जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु शिंगणापूर, चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे चांदेकसारे पोटनिवडणुकीत काळे गटाचे अमोल विठ्ठल माळी व शिंगणापूर पोटनिवडणुकीत काळे गटाच्या सौ.मोनाली साईनाथ जाधव यांची बिनविरोध निवड होवून काळे गटाचे  दोन उमेदवार तर कोल्हे गटाचा शिंगणापूरमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. व उर्वरित धोत्रे आणि दहिगाव बोलका या दोन ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) रोजी पार पडून बुधवार (दि.२९) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत धोत्रे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सौ.माया किरण माळवदे व दहिगाव बोलका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुमती नानासाहेब डोंगरे या काळे गटाच्या दोन्ही उमेदवार निवडून येवून कोल्हे गटाला या पोटनिवडणुकीत अपयश आले असून काळे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आमदार आशुतोष काळे यांनी दिलेली गावाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल विठ्ठल माळी, सौ. मोनाली साईनाथ जाधव, सौ.माया किरण माळवदे व अनुमती नानासाहेब डोंगरे यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देतांना सांगितले

.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे