विवेकभैय्या यांचे निवडीने पुणतांबा सह 11 गावातील जनतेला आशेचा किरण, शहरप्रमुख महेश कुलकर्णी

विवेकभैय्या यांचे निवडीने पुणतांबा सह 11 गावातील जनतेला आशेचा किरण, शहरप्रमुख महेश कुलकर्णी
कोपरगाव शहराचे भुषण व सहकार महर्षि शंकररावजी कोल्हे साहेब, संजिवनी सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय अध्यक्ष, तसेच श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे तारणहार, धडाडीचे युवा नेते विधान परिषद नवनियुक्त आमदार श्री विवेकभैय्या स्नेहलताई बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा पुणतांबा परीसरातील सर्व पक्षीयांचे वतीने आमदार पदी निवड झाले बद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, विवेकभैय्या यांचे पुणतांबा येथे आगमण होताच , जोरदार घोषणाबाजी करत आनंदमय वातावरणात फटाकेचे आतषबाजीत मोठ्या उत्साहात सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता , पुणतांबा विकास आघाडी यांचे वतीने स्वागत करण्यात आले असता या प्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी पुणतांबा शिवसेना युबिटी पक्षाचे वतीने आ विवेकभैय्या यांना भगवी शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन , पुणतांबा व कोपरगांव विधानसभेतील 11गावांच्या परीसरातील जनता आपलेकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे, गेल्या अनेक वर्षों पासुनचे विकासात्मक प्रलंबित मुलभुत प्रश्नासह सुशिक्षित बेरोजगार युवक युवती सह अनेकांना हक्काचा रोजगार निर्माण व्हावा तसेच पाणी प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघावा म्हणुन आपण लक्ष घालावे अशी विनंती करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html




